जो फ्रिजियन (Joe Frazier)

जो फ्रिजियन Joe Frazier, मोहम्मद अली Muhammad Ali

अंतिम लढतीपूर्वी जो फिजियनने अंगठा मिठाच्‍या गरम पाण्यात रात्रभर ठेवला व बधिर केला. त्याने घेतलेल्या मेहनतीला फळ मिळाले. मुष्टियुध्‍दाचा बादशहा मोहम्मद अली सोबत जो ची १९७१ ची लढाई खूप गाजली. …

पुढे वाचा (Read More)

श्रीनिवासा रामानुजन (Srinivasa Ramanujan)

श्रीनिवास रामानुजन् Srinivasa Iyengar Ramanujan

नैसर्गिक बुध्दिमत्ता लाभलेल्या विलक्षण बुध्दिमत्तेच्‍या गणितज्‍ज्ञाला केवळ शिक्षण नाही म्हणून क्लर्कपदी नेमण्यात आले. तरीही मोलमजुरीपेक्षा हे काम बरे होते. त्यांचे गणिती सिध्‍दांत समजावून घेण्यासाठी मद्रास विद्यापीठातील अभियंत्यांची एक टीमच कार्य …

पुढे वाचा (Read More)

चारित्र्य

चारित्र्य character

स्वामी विवेकानंद भगवी वस्त्रे घालत होते. एका बैठकीत त्यांचे मोठेपण सहन न झालेला एक विद्वान म्हणाला, ”यांच्‍या पोशाखावरून हे गृहस्थ सभ्य वाटत नाहीत.”  त्यावर विवेकानंद म्हणाले, ”तुमच्‍या देशात माणसाची सभ्यता …

पुढे वाचा (Read More)

अंगीकारावे असे गुण

अंगीकारावे असे गुण Qualities to adopt

एकदा एक पिल्लू अंड्यातून निघण्यासाठी धडपडताना एका कनवाळू व्यक्तीने पाहिले आणि त्याला अंड्यातून सहजतेने बाहेर निघता यावे म्हणून अंडे हाताने फोडले. पक्ष्याचे पिल्लू बाहेर तर आले, परंतु दुस-या दिवशी मरण …

पुढे वाचा (Read More)

अंत: … प्रेरणा

अंत प्रेरणा end inspiration

चांगल्या गोष्टींची केलेली तुलना तुमच्‍यासाठी प्रोत्साहनही ठरू शकेल. परंतु बरेचदा तुलना केल्याने न्युनगंडही निर्माण होऊ शकतो. तुलना करणारा संशोधक वृत्ती गमावून बसतो. नवनवीन कल्पनेशिवाय यश मिळविणे अवघडच. त्याच त्या बाबी, …

पुढे वाचा (Read More)

मनाचे सामर्थ्‍य

दु:खाचा पहाड कोसळल्यास रडत वेळ गमविण्यापेक्षा त्यातून मार्ग शोधण्यासाठी धडपडणारा नेहमी यशस्वी होतो. मी काय गमाविले? यात वेळ घालविण्यापेक्षा मी काय कमाविले? यावर चिंतन केल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.  एक …

पुढे वाचा (Read More)

मोठे आश्चर्य

“जगातील सर्वात मोठे आश्चर्य कोणते आहे?’’ यावर युधिष्ठिर उत्तरतो, “या जगात दररोज, दिवसरात्र लोक मृत्यू पावत असतात, तरीही जिवंत राहिलेले लोक संपत्तीची इच्‍छा करतात हेच जगातील फार मोठे आश्चर्य आहे.!”  …

पुढे वाचा (Read More)

थांबायचे नसेल तर… (If you don’t want to stop)

If you don't want to stop

एमपीएससी राज्यसेवेची जाहिरात आली. पोलीस भरतीच्या परीक्षा सुरूच आहेत. पोलीस भरतीच्या नवीन जाहिराती अजून येण्याच्या बाकी आहेत. आरोग्य सेवा, स्टाफ सिलेक्शन कमिशन इत्यादी परीक्षा येऊ घातल्यात. प्रत्येक आठवड्यात कोणती ना …

पुढे वाचा (Read More)

यशासाठी कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा (Get out of the comfort zone for success)

Get out of the comfort zone for success

आळस हा मानवी स्वभावगुण आहे. जेव्हा तुम्ही स्वत:ला एखाद्या ध्येयावर केंद्रित करता तेव्हा खरी कामाला सुरुवात होते. अशावेळी स्वत:च स्वत:ची वातावरणनिर्मिती करावी लागते. एखाद वेळेला केलेला चालढकलपणा अंगलट येण्याची शक्यता …

पुढे वाचा (Read More)