क्षमता (Capacity)
‘जर तुम्ही तुमच्या जीवनाशी प्रेम करीत असाल, तर आपला वेळ वाया घालू नका. कारण, जीवन त्यापासूनच बनलेले असते.’ – बेरोन डी जे व्यक्ती यशस्वी आहेत, त्यांच्याकडे वेळ नसतो. कारण, ते …
‘जर तुम्ही तुमच्या जीवनाशी प्रेम करीत असाल, तर आपला वेळ वाया घालू नका. कारण, जीवन त्यापासूनच बनलेले असते.’ – बेरोन डी जे व्यक्ती यशस्वी आहेत, त्यांच्याकडे वेळ नसतो. कारण, ते …
सर्वांनी मडकी उचलली व तेथून दोन मैल अंतरावर असलेल्या नदीवर गेले. त्यांनी मडकी भरली व आश्रमाच्या दिशेने निघाले. पण काय, सर्व मडकी लवकरच रिकामी झाली. मडकी ठिकठिकाणी फुटलेली असल्यामुळे त्यात …
जीवनात अपयशाचा सामना करता करता अनेक वेळा मनुष्य तुटून जातो. अंत:करणातून तुटलेल्या मनुष्याला सफलता मिळवणं अशक्यप्राय वाटायला लागतं. हारून तो प्रयत्नच सोडून देतो. हीच ती सर्वात मोठी चुकी असते. यश …
असं म्हणतात, स्वभाव नैसर्गिक असतात, ते बदलविता येत नाहीत. म्हणून स्वभावाला औषध नसतं, असंही म्हटलं जातं. परंतु स्वभावात बदल घडवून आणता येतात, हे प्रथमत: आपण स्वीकारायला हवं. महाभारतातील एक प्रसंग …
एकदा संत कबीरांना त्यांच्या शिष्याने प्रश्न विचारला, Ó बाबा, तुम्ही गेल्या तीन महिन्यापासून आम्हाला शिकवायला का येत नाहीत?Ó संत म्हणाले, मी स्वत:च शिकत आहे, स्वत:वर नियंत्रण मिळविणे किती अवघड आहे …
चांगल्या कार्यासाठी लोकांचा विचार करू नका. उलट, ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते, ती गोष्ट एकदा तरी करून पहा. घाबरू नका, स्वत:चा आत्मविश्वास वाढू द्या. शक्ती ही शारीरिक क्षमतेवर अवलंबून नाही, …
तुमच्यासारख्या महान व्यक्तीकडे काम करण्याची संधी मिळाली, हीच फार मोठी उपलब्धी आहे. आपली कंपनी अधिक मोठी होईल आणि त्या कंपनीच्या वाटचालीत माझा काही वाटा आहे, असे मला जेव्हा वाटेल, तेव्हाच …
पुन्हा चंद्रगुप्तचे प्रशिक्षण सुरू झाले, परंतु आता ते शारीरिक नव्हते तर बौध्दिक होते. दोन वर्षे चाललेले प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पुन्हा त्यांनी चंद्रगुप्तला तोच प्रश्न विचारला आणि चंद्रगुप्तने त्वरित उत्तर दिले. …
अकबर हसला आणि पुढे चालायला लागला. बिरबलाच्या चातुर्याचे त्याला कौतुक होतेच, परंतु नकारात्मक प्रश्नांनाही सकारात्मक पध्दतीने सोडविण्याचे कसबही त्याच्यात आहे याची जाणीव त्याला झाली होती. अकबर आणि बिरबल एकदा बागेत …