अपयशाचं सर्वात मोठं कारण (The biggest reason for failure)
आपल्यापेक्षा कमजोर व्यक्तीशी आपण कसं वागतो आणि आपल्यापेक्षा ताकदवर व्यक्तीसमोर किती नतमस्तक होतो, यावर आपली ओळख (Identity), वास्तविकता (Reality) ठरत असते. आदरानं नतमस्तक होणं वेगळं आणि भीतीपोटी नतमस्तक होणं वेगळं. …